Monday, April 7, 2008

काहि हरवलेली पाने.......

सुरज बनकर जग पर चमके, भारत नाम सुभागा।


२१ ऑक्टोबर १९४४ रोजी नेताजींनी सिंगापुरातल्या ’कॅथे’ चित्रपटगृहात अस्थायी किंवा हंगामी "आझाद हिंद सरकार" स्थापन झाल्याच जाहीर केलं. नेताजी राष्ट्रप्रमुख व पंतप्रधान होते शिवाय युध्दखातं व परराष्ट्रखातं त्यांनी आपल्याकडेश ठेवले होते. राष्ट्रप्रमुख आणि पंतप्रधान म्हणुन भारताशी एकनिष्ठ राहण्याची शपथ नेताजींनी घेतली. त्या दिवशीच्या सोहळ्याची सांगता "आझाद हिंद सरकारच्या" नव्या राष्ट्रगीताने झाली -


"सब सुख की चैन की बरखा बरसे, भारत भाग है जागा,
पंजाब-सिंधु-गुजरात-मराठा-द्राविड-उत्कल-बंगा,
चंचल सागर विध हिमाला, नीला जमुना गंगा,
सुरज बनकर जगपर चमके भारत नाम सुभागा,
जय हो! जय हो! जय हो! -


सबके दिल में प्रीत बसाये तेरी मीठी बानी,
हर सुबेके रहनेवाले हर मजहब के प्राणी,
सब भेद-औ-फरक मिटाके,
सब गोद में तेरी आके, गुंदे प्रेम की माला
सुरज बनकर जगपर चमके भारत नाम सुभागा,
जय हो! जय हो! जय हो! -

सुबह सवेरे पंख पखेरु तेरेहि गुन गाये,
बासभरी भरपुर हवाये, जीवन में रुत लाये,
सब मिलकर हिंद पुकारे, जय आझाद हिंद के नारे,
सुरज बनकर जगपर चमके भारत नाम सुभागा,
जय हो! जय हो! जय हो! -


५० वर्षांनंतर हे राष्ट्रगीत कुठे ऐकायला देखिल मिळणार नाहि असं त्या क्षणी नेताजींना वाटले देखिल नसेल.

आझाद हिंद सेनेचे एक "राष्ट्रीयगीत" होते -

"कौमी तिरंगे झण्डे- ऊंचे रहो जहां में।
हो तेरी सर बुलन्दी- ज्यों चाँद आसमां में॥

तू मान है हमारा- तू शान है हमारी।
तेरे मुरीद हैं हम- तू जान है हमारी॥
दिखती हमें शहीदों- की आन इस निशां में॥

आकाश जमीं पर- हो तेरा बोलबाला।
झुक जाये तेरे आगे- हर तख्तताज़ वाला॥
नफरत को भूल जायें- आ तेरे आशियां में॥

आजाद हिन्द सारा- खुश होके गा रहा है।
सर पर तिरंगा झण्डा- जलवा दिखा रहा है॥
इंसानियत की खुशबू- भर जाय इस फिजां में॥

इंसानियत का कर दे- तू हर चिराग रोशन।
ईमान प्यार फैले- सबको सिखा दे यह फ़न॥
खिल जायें फूल से मन- दुनियाँ के गुलशितां में॥
मुक्तक-
तिरंगा ध्वज, हमारी कौम की ही शान का झण्डा।
तिरंगा ध्वज, शहीदों के अमर बलिदान का झण्डा॥
तिरंगा ध्वज, अनय से जूझ जाने की कहानी है।
तिरंगा ध्वज, अहिंसा, सत्य, हिन्दुस्तान का झण्डा॥ "


-  सौरभ वैशंपायन.
=========================
संदर्भ - कहाणी नेताजींची(य.दि.फडके)

3 comments:

Sneha said...

कुठे मिळते रे तुला सगळी माहिती?... मानल तुला...

पण याला उपाय आहे अस तुला नाही वाटत का?
आपण काहीतरी करु शकतो... फ़क्त इथे लिहण्यापेक्षा प्रकाशित कर हे ... निदान काही लोकांना तरी जाणीव होइल...
शालेय पुस्तकात शोलेची माहिति देणारे झोपलेत बहुदा... जाग केलच पाहिजे...

saurabh V said...

@ स्नेहा.

मी संदर्भ म्हणुनच दिलाय लगेच खाली.
सुंदर पुस्तक आहे. मिळवुन वाच. मी जमेल त्या कम्युनिटीवर ही माहिती टाकिन आता. आणि शालेय पुस्तकाबाबत म्हणशील तर पु.लं.नी त्यांच्या बिगरी ते मॅट्रीक या कथाकथनात म्हंटलेच आहे - "मुलांना चुकुनसुद्धा भाषे विषयी आवड निर्माण होऊ द्यायची नाहि असेच ठरवुन आम्हाला पुस्तकात सगळे धडे देत!" जे भाषेचं तेच सगळ्या विषयांच.

Anonymous said...

बोस यशस्वी झाले असते तर कदाचित अखंड पकिस्तान सुद्धा निर्माण झाले असते.